५ मे – युरोप दिन

५ मे – युरोप दिन – दिनविशेष

५ मे – घटना

१९६४: युरोप परिषदेने ५ मे हा युरोप दिन घोषित केला.
१९९९: दक्षिण पाकिस्तानातील हडप्पा येथे केलेल्या उत्खननात पुरातत्त्ववेत्त्यांना सर्वात प्राचीन लिपीचे अवशेष मिळाले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


५ मे – जन्म

१४७९: शिखांचे तिसरे गुरू गुरू अमर दास यांचा जन्म. 
१९१६: भारताचे ७वे राष्ट्रपती ग्यानी झॆलसिंग यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


५ मे – मृत्यू

१८२१: फ्रान्सचा सम्राट, असामान्य सेनापती आणि कर्तबगार प्रशासक नेपोलियन बोनापार्ट यांचे निधन.
१९८९: उद्योगपती, पद्मभूषण नवल होर्मुसजी टाटा यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.