५ नोव्हेंबर – दिनविशेष

५ नोव्हेंबर – दिनविशेष

महाराष्ट्र राज्य रंगभूमी दिन

  • ५ नोव्हेंबर – घटना
    ५ नोव्हेंबर रोजी झालेल्या घटना. १८१७: इंग्रज व दुसरे बाजीराव यांच्या लढाईत इंग्रजांकडून बाजीरावाच्या सैन्याचा पराभव झाला. १८२४: अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात जगातील पहिले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू झाले. १८४३: विष्णुदास अमृत भावे स्वरचित सीता स्वयंवर या मराठीतील पहिल्या […]
  • ५ नोव्हेंबर – जन्म
    ५ नोव्हेंबर रोजी झालेले जन्म. १८७०: स्वातंत्र्य चळवळीतील नेते चित्तरंजन दास यांचा जन्म. (मृत्यू: १६ जून १९२५) १८८५: अमेरिकन इतिहासकार व तत्त्वज्ञ विल डुरांट यांचा जन्म. (मृत्यू: ७ नोव्हेंबर १९८१) १८९२: इंग्रजी-भारतीय अनुवांशिक आणि जीवशास्त्रज्ञ जे. बी. एस. हलदाणे यांचा […]
  • ५ नोव्हेंबर – मृत्यू
    ५ नोव्हेंबर रोजी झालेले मृत्यू. १८७९: प्रकाश हा विद्युत चुंबकीय तरंगांनी बनलेला असतो असा सिद्धांत मांडणारे ब्रिटिश पदार्थवैज्ञानिक व गणितज्ञ जेम्स क्लार्क मॅक्सवेल यांचे निधन. (जन्म: १३ जून १८३१ – एडिंबर्ग, यु. के.) १९१५: राष्ट्रीय सभेचे संस्थापक […]