५ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१९२७: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक सॅम वॉर्नर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८८७)

१९२९: भारतीय पुजारि वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७६)

१९८१: पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित हिन्दी लेखक भगवतीचरण वर्मा यांचे निधन. (जन्म: ३० ऑगस्ट १९०३)

१९८३: टपरवेअर चे संशोधक अर्ल टपर यांचे निधन. (जन्म: २८ जुलै १९०७)

१९९०: नाटककार, समीक्षक व छायावाद परंपरेतील हिन्दी कवी, पद्मभूषण राजकुमार वर्मा यांचे निधन. (जन्म: १५ सप्टेंबर १९०५)

१९९१: इन्डियन एक्सप्रेस वृत्तपत्रसमुहाचे संस्थापक रामनाथ गोएंका यांचे निधन. (जन्म: ३ एप्रिल १९०४)

१९९२: नामवंत मुत्सद्दी, पद्मश्री बॅ. परशुराम भवानराव तथा अप्पासाहेब पंत यांचे निधन.

१९९७: संसदपटू, फॉरवर्ड ब्लॉक चे सरचिटणीस चित्त बसू यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९२६)

२०११: अ‍ॅपल कॉम्प्युटर्सचे संस्थापक स्टीव्ह जॉब्ज यांचे निधन. (जन्म: २४ फेब्रुवारी १९५५)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.