५ ऑक्टोबर – दिनविशेष

५ ऑक्टोबर – घटना

५ ऑक्टोबर रोजी झालेल्या घटना. १८६४: भीषण चक्री वादळामुळे कोलकाता शहर उद्धवस्त होऊन सुमारे ६०,००० लोक ठार झाले. १९१०: पोर्तुगालमधील राजसत्ता संपुष्टात येऊन ते प्रजासत्ताक

पुढे वाचा »

५ ऑक्टोबर – जन्म

५ ऑक्टोबर रोजी झालेले जन्म. १८९०: तत्त्वज्ञ व हरिजन चे संपादक किशोरीलाल घनश्यामलाल मशरुवाला यांचा जन्म. १९२२: लेखक, संपादक यदुनाथ थत्ते यांचा जन्म. (मृत्यू: १० मे १९९८)

पुढे वाचा »

५ ऑक्टोबर – मृत्यू

५ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू. १९२७: वॉर्नर ब्रदर्स चे सहसंस्थापक सॅम वॉर्नर यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८८७) १९२९: भारतीय पुजारि वर्गीस पायिपिल्ली पलक्कुप्पली यांचे निधन. (जन्म: ८ ऑगस्ट १८७६) १९८१: पद्मभूषण

पुढे वाचा »

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.