५ सप्टेंबर – दिनविशेष

५ सप्टेंबर – दिनविशेष

राष्ट्रीय शिक्षक दिन

आंतरराष्ट्रीय दान दिन

  • ५ सप्टेंबर – घटना
    ५ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १९३२: बर्किना फासोच्या वसाहतीचे आयव्हरी कोस्ट, माली व नायजर या राष्ट्रांत विभाजन. १९४१: इस्टोनिया हा प्रांत नाझी जर्मनीने ताब्यात घेतला. १९६०: रोम मधील ऑलिम्पिक खेळांमध्ये लाईट हेवीवेट बॉक्सिंग स्पर्धेत मोहम्मद […]
  • ५ सप्टेंबर – जन्म
    ५ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. ११८७: फ्रान्सचा राजा लुई (आठवा) यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १२२६) १६३८: फ्रान्सचा राजा लुई (चौदावा) यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १७१५) १८७२: भारतीय वकील आणि राजकारणी व्ही. ओ. चिदंबरम पिल्लई यांचा जन्म. (मृत्यू: १८ नोव्हेंबर […]
  • ५ सप्टेंबर – मृत्यू
    ५ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १८७७: अमेरिकेतील सू जमातीचा नेता क्रेझी हॉर्स यांचे निधन. १९०६: ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ लुडविग बोल्टझमन यांचे निधन. (जन्म: २० फेब्रुवारी १८४४) १९१८: उद्योगपती सर रतनजी जमसेठजी टाटा यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १८७१) १८७६: चिली देशाचे […]