६ एप्रिल

६ एप्रिल – दिनविशेष

६ एप्रिल – घटना

१६५६: शिवाजी महाराजांनी चंद्रराव मोरे यांचा पराभव करुन रायगड किल्ला ताब्यात घेतला.
१९३०: प्रसिद्ध दांडीयात्रेनंतर गांधीजींनी मिठाचा सत्याग्रह सुरू केला.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


६ एप्रिल – जन्म

१९३१: बंगाली व हिंदी चित्रपट अभिनेत्री रमा दासगुप्ता तथा सुचित्रा सेन यांचा जन्म.
१९५६:
 क्रिकेटपटू व प्रबंधक दिलीप वेंगसरकर यांचा जन्म.

पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


६ एप्रिल – मृत्यू

१९८३: भारताचे लष्करप्रमुख, हैदराबादचे लष्करी प्रशासक, पद्‌मविभूषण जनरल जयंतीनाथ चौधरी यांचे निधन.
१९८९: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.