६ फेब्रुवारी

६ फेब्रुवारी – घटना

१६८५: जेम्स (दुसरा) इंग्लंडचा राजा बनला. १९१८: ३० वर्षे वयावरील ब्रिटिश महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला. १९२८ मध्ये हे वय २१ करण्यात आले. १९३२: कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान...

६ फेब्रुवारी – जन्म

१९११: अभिनेते आणि अमेरिकेचे ४० वे राष्ट्राध्यक्ष रोनाल्ड रेगन यांचा जन्म. (मृत्यू: ५ जून २००४) १९१२: ऍडोल्फ हिटलर यांची सोबतीण एव्हा ब्राउन यांचा जन्म. (मृत्यू: ३० एप्रिल...

६ फेब्रुवारी – मृत्यू

१८०४: इंग्लिश रसायनशास्रज्ञ जोसेफ प्रिस्टले यांचे निधन. (जन्म: १३ मार्च १७३३) १९३१: भारतीय स्वातंत्र्यसेनानी, स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य, कायदेपंडित मोतीलाल गंगाधर नेहरू यांचे निधन. (जन्म: ६ मे १८६१) १९३९: बडोद्याचे महाराज...