६ जून रोजी झालेले जन्म.

१८५०: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन भौतिकशास्त्रज्ञ कार्ल ब्राऊन यांचा जन्म. (मृत्यू: २० एप्रिल १९१८)

१८९१: कन्नड कवी, कथाकार आणि कादंबरीकार मारुती वेंकटेश अय्यंगार यांचा जन्म.

१९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष सुकार्नो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०)

१९०१: इंडोनेशियाचे पहिले राष्ट्रपती सुकर्णो यांचा जन्म. (मृत्यू: २१ जुन १९७०)

१९०३: भारतीय धर्मगुरू बख्त सिंग यांचा जन्म.

१९०९: अभिनव मराठी ज्ञानकोशकार गणेशरंगो भिडे यांचा जन्म.

१९१९: गीतकार, कवी आणि पटकथालेखक राजेंद्रकृष्ण यांचा जन्म.

१९२९: भारतीय अभिनेता सुनीलदत्त यांचा जन्म. (मृत्यू: २५ मे २००५)

१९३६: भारतीय अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते डी. रामनाडू यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी २०१५)

१९४०: भारतीय-इंग्लिश अभियंता आणि शैक्षणिक कुमार भट्टाचार्य, बैरन भट्टाचार्य यांचा जन्म.

१९४३: भारतीय-पाकिस्तानी क्रिकेटर आसिफ इक्बाल यांचा जन्म.

१९५५: भारतीय रंगमंच, दिग्दर्शक आणि रंगमंच शिक्षक सुरेश भारद्वाज यांचा जन्म.

१९५६: स्वीडिश लॉनटेनिस खेळाडू बियॉन बोर्ग यांचा जन्म.

१९७०: भारतीय क्रिकेटपटू सुनील जोशी यांचा जन्म.

१९९१: सुशिल अत्तरदे यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.