६ जून रोजी झालेले मृत्यू.

१८६१: इटलीचे पहिले पंतप्रधान कॅमिलो बेन्सो यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १८१०)

१८९१: कॅनडाचे पंतप्रधान सरजॉन ए. मॅकडोनाल्ड यांचे निधन. (जन्म: ११ जानेवारी १८१५)

१९४१: शेवरोलेट आणि फ्रंटनॅक मोटर कॉर्पोरेशनचे स्थापक लुईस शेवरोले यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८७८)

१९५७: आधुनिक विद्याविभूषित तत्त्वज्ञ संतरामचंद्र दत्तात्रय तथा गुरूदेव रानडे यांचे निधन. (जन्म: ३ जुलै १८८६)

१९६१: स्विस मानसशास्त्रज्ञ कार्लगुस्टाफ जुंग यांचे निधन.

१९७६: अमेरिकन उद्योगपती जे. पॉल गेटी यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८९२)

२००२: मराठी कवयित्री शांता शेळके यांचे निधन. (जन्म: १२ ऑक्टोबर १९२२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.