६ मार्च रोजी झालेले जन्म.

१४७५: इटालियन शिल्पकार आणि चित्रकार मायकेल अँजलो यांचा जन्म. (मृत्यू: १८ फेब्रुवारी १५६४)

१८९९: चरित्रकार आणि संपादक शि. ल. करंदीकर यांचा जन्म.

१९१५: बोहरी धर्मगुरू सैयदना मोहम्मद बर्हानुद्दिन यांचा जन्म.

१९३७: पहिली महिला रशियन अंतराळातयात्री व्हॅलेन्तिना तेरेश्कोव्हा यांचा जन्म.

१९४९:  पाकिस्तानी राजकारणी शौकत अजिझ यांचा जन्म.

१९५७: भारतीय क्रिकेटपटू अशोक पटेल यांचा जन्म.

१९६५: भारीतय शास्त्रीय गायिका देवकी पंडित यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.