६ मे – आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन

६ मे – आंतरराष्ट्रीय आहार नाही दिन – दिनविशेष

६ मे – घटना

१८४०: पेनी ब्लॅक नावाचे जगातील पहिले टपाल तिकीट प्रसारित झाले.
१८८९: पॅरिसमधील आयफेल टॉवरचे उद्‍घाटन झाले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


६ मे – जन्म

१९४०: प्रसिद्ध महिला तबलावादक, गायिका आणि संगीतज्ञ अबन मिस्त्री यांचा जन्म.
१९५१: भरतनाट्यम नर्तिका, नृत्यदिग्दर्शिका लीला सॅमसन यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


६ मे – मृत्यू

१९२२: सामाजिक सुधारणांचे कृतिशील पुरस्कर्ते छत्रपती शाहू महाराज यांचे निधन.
१९६६: उदारमतवादी समाजसुधारक, नेमस्त पुढारी आणि शिक्षणज्ज्ञ रँगलर रघुनाथ पुरुषोत्तम परांजपे यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.