६ ऑक्टोबर रोजी झालेले मृत्यू.

१६६१: शिखांचे ७ वे गुरू गुरू हर राय यांचे निधन. (जन्म: २६ फेब्रुवारी १६३०)

१८९२: इंग्लिश कवी लॉर्ड टेनिसन यांचे निधन. (जन्म: ६ ऑगस्ट १८०९)

१९५१: केलॉग्ज चे मालक विल केलॉग यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १८६०)

१९७४: भारताचे संरक्षणमंत्री व्ही. के. कृष्ण मेनन यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९६)

१९७९: इतिहासकार, लेखक, वक्ते आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू, पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे निधन. (जन्म: ५ ऑगस्ट १८९०)

१९८१: इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष व नोबेल पारितोषिक विजेते अन्वर सादात यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १९१८)

२००७: महाराष्ट्राचे ९ वे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले यांचे निधन. (जन्म: १५ जानेवारी १९२१)

२००७: लोकसभा सदस्य, कायदेपंडित, विद्वान, मुत्सद्दी व भारताचे इंग्लंडमधील राजदूत एल. एम. सिंघवी यांचे निधन. (जन्म: ९ नोव्हेंबर १९३१)

२०१५: हंगेरी देशाचे पहिले अध्यक्ष अरपॅड गॉन्कझ यांचे निधन. (जन्म: १० फेब्रुवारी १९२२)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.