६ सप्टेंबर – दिनविशेष

६ सप्टेंबर – दिनविशेष

  • ६ सप्टेंबर – घटना
    ६ सप्टेंबर रोजी झालेल्या घटना. १५२२: फर्डिनांड मॅगेलनच्या मोहिमेतील व्हिक्टोरिया हे जगप्रदक्षिणा करणारे पहिले जहाज स्पेनला पोहोचले. १८८८: चार्ल्स टर्नरचा एकाच मोसमात २५० क्रिकेट बळीचा विक्रम. १९३९: दुसरे महायुद्ध – दक्षिण अफ्रिकेने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. […]
  • ६ सप्टेंबर – जन्म
    ६ सप्टेंबर रोजी झालेले जन्म. १९३७: भारतीय, मराठी अभिनेते रवि पटवर्धन यांचा जन्म. (निधन: ६ डिसेंबर २०२०) १७६६: इंग्लिश भौतिक व रसायनशास्त्रज्ञ जॉन डाल्टन यांचा जन्म. (मृत्यू: २७ जुलै १८४४) १८८९: स्वातंत्र्यसेनानी, सुभाषचंद्र बोस यांचे वडील बंधू बॅ. […]
  • ६ सप्टेंबर – मृत्यू
    ६ सप्टेंबर रोजी झालेले मृत्यू. १९३८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच लेखक सली प्रुडहॉम यांचे निधन. १९६३: कन्नड कवी व श्रेष्ठ भाषा संशोधक मंजेश्वर गोविंद पै यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १८८३) १९७२: जगप्रसिद्ध सरोदवादक व संगीतकार अल्लाउद्दीन खाँ यांचे […]