७ एप्रिल – जागतिक आरोग्य दिन

७ एप्रिल – जागतिक आरोग्य दिन – दिनविशेष

७ एप्रिल – घटना

१८७५: आर्य समाजाची स्थापना झाली.
१९४८: जागतिक आरोग्य संघटना (WHO) स्थापना झाली.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

७ एप्रिल – जन्म

१९२०: भारतरत्‍न सतार वादक पंडित रविशंकर यांचा जन्म.
१९५४: हाँग काँगचे प्रसिद्ध चित्रपट अभिनेते जॅकी चेन यांचा जन्म.

पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


७ एप्रिल – मृत्यू

१९४७: फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक हेन्री फोर्ड यांचे निधन.
२००१: जगप्रसिद्ध जैवभौतिक शास्त्रज्ञ डॉ. जी. एन. रामचंद्रन यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.