७ जानेवारी रोजी झालेले जन्म.

१९४७: भारतीय चित्रपट अभिनेते वरून बडोला यांचा जन्म. (निधन: २३ नोव्हेंबर २०२०)

१८९२: क्रांतिकारक अनंत कान्हेरे यांचा जन्म. (निधन: १९ एप्रिल १९१०)

१८९३: स्वातंत्र्य वीरांगना जानकीदेवी बजाज यांचा जन्म. (निधन: २१ मे १९७९)

१९२०: लोकसाहित्याच्या अभ्यासक सरोजिनी बाबर यांचा जन्म. (निधन: १९ एप्रिल २००८)

१९२१: अभिनेते चंद्रकांत गोखले यांचा जन्म. (निधन: २० जून २००८)

१९२५: स्वातंत्र्यवीर सावरकर यांची कन्या प्रभात यांचा जन्म.

१९४८: विदुषी व लेखिका शोभा डे यांचा जन्म.

१९६१: अभिनेत्री सुप्रिया पाठक यांचा जन्म.

१९६७: सुप्रसिद्ध भारतीय अभिनेते इरफान खान यांचा जन्म. (निधन: २९ एप्रिल २०२०)

१९७९: हिंदी चित्रपट अभिनेत्री बिपाशा बासू यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.