७ जुलै रोजी झालेले जन्म.

१०५३: जपानी सम्राट शिराकावा यांचा जन्म. (मृत्यू: २४ जुलै ११२९)

१६५६: शीख धर्माचे आठवे गुरु गुरू हर क्रिशन यांचा जन्म. (मृत्यू: ३० ऑगस्ट १६६४)

१८४८: ब्राझीलचा राष्ट्राध्यक्ष फ्रान्सिस्को दि पॉला रॉद्रिगेस आल्वेस यांचा जन्म.

१९१४: प्रतिभासंपन्न संगीतकार अनिल बिस्वास यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मे २००३)

१९२३: कथाकार, कादंबरीकार आणि समीक्षक प्रा.लक्ष्मण गणेश जोग यांचा जन्म.

१९२६: उर्दू कवी, अभ्यासक आणि पत्रकार आनंद मोहन झुत्शी गुलजार देहलावी यांचा जन्म. (मृत्यू: १२ जून २०२०)

१९४७: नेपाळ नरेश राजेग्यानेंद्र यांचा जन्म.

१९४८: चित्रपट रंगभूमीवरील अभिनेत्री पद्मा चव्हाण यांचा जन्म. (मृत्यू: १२ सप्टेंबर १९९६)

१९६२: गायिका पद्म जाफेणाणी यांचा जन्म.

१९७०: भारतीय क्रिकेटपटू मिस्टर पटेल यांचा जन्म.

१९७३: भारतीय गायक-गीतकार आणि दिग्दर्शक कैलाश खेर यांचा जन्म.

१९८१: भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.