७ जुलै रोजी झालेले मृत्यू.

१३०७: इंग्लंडचा राजा एडवर्ड पहिला यांचे निधन. (जन्म: १७ जून १२३९)

१५७२: पोलंडचा राजा सिगिस्मंड दुसरा ऑस्टस यांचे निधन.

१९३०: स्कॉटिश डॉक्टर शेरलॉक होम्स या गुप्तहेर कथांचे लेखक सर आर्थर कॉनन डॉइल यांचे निधन. (जन्म: २२ मे १८५९)

१९६५: इस्रायलचे दुसरे पंतप्रधान मोशे शॅरेट यांचे निधन.

१९८२: भारतीय गुरू आणि धार्मिक लेखक बॉन महाराजा यांचे निधन. (जन्म: २३ मार्च १९०१)

१९९९: भारतीय क्रिकेट खेळाडू एम. एल. जयसिंहा यांचे निधन.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.