७ जून रोजी झालेले जन्म.

१८३७: अ‍ॅडॉल्फ हिटलर यांचे वडील अ‍ॅलॉइस हिटलर यांचा जन्म. (मृत्यू: ३ जानेवारी १९०३)

१९१३: लेखक टीकाकार मंगेश विठ्ठल राजाध्यक्ष यांचा जन्म. (मृत्यू: १९ एप्रिल २०१०)

१९१४: दिग्दर्शक, पटकथाकार, लेखक व पत्रकार ख्वाजा अहमद तथा के. ए. अब्बास यांचा जन्म. (मृत्यू: १ जुन १९८७)

१९१७: अमेरिकन गायक, संगीतकार निर्माते डीन मार्टिन यांचा जन्म. (मृत्यू: २५ डिसेंबर १९९५)

१९४२: लिबियाचा हुकूमशहा मुअम्मर गडाफी यांचा जन्म. (मृत्यू: २० ऑक्टोबर २०११)

१९७४: भारतीय लॉन टेनिस खेळाडू महेश भूपती यांचा जन्म.

१९८१: मराठी चित्रपट अभिनेत्री अमृता राव यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.