७ मे

७ मे – दिनविशेष

७ मे – घटना

१९०७: मुंबईत विजेवर चालणारी ट्रॅम सुरू झाली.
२०००: व्लादिमीर पुतिन रशियाचे राष्ट्राध्यक्ष बनले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


७ मे – जन्म

१८६१: पहिले भारतीय नोबेल पुरस्कार विजेते रबिंद्रनाथ ठाकूर तथा टागोर यांचा जन्म.
१९१२: ज्ञानपीठ पारितोषिक विजेते गुजराथी कथा-कादंबरीकार पन्नालाल पटेल यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


७ मे – मृत्यू

१९९१: लोककवी मनमोहन उर्फ गोपाल नरहर नातू यांचे निधन.
२००२: मराठी अस्मितेच्या व विचार स्वातंत्र्याच्या पुरस्कर्त्या दुर्गाबाई भागवत यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.