८ एप्रिल – आंतरराष्ट्रीय रोमानी दिन

८ एप्रिल – आंतरराष्ट्रीय रोमानी दिन – दिनविशेष

८ एप्रिल – घटना

१९२१: आचार्य विनोबा भावे यांनी पवनार आश्रमाची स्थापना वर्धा येथे केली.
१९२९: भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीतील सेंट्रल असेंब्लीत बॉम्बस्फोट केला.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

८ एप्रिल – जन्म

१९२४: शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकलीमठ ऊर्फ कुमार गंधर्व यांचा जन्म.
१९७९: भारतीय गायक-गीतकार अमित त्रिवेदी यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

८ एप्रिल – मृत्यू

१८५७: १८५७ च्या बंडातील स्वातंत्र्यवीर मंगल पांडे यांना फाशीच्या शिक्षेने मृत्यू.
१८९४: वंदे मातरम् या राष्ट्रगीताचे कवी बंकिमचंद्र यादावचंद्र चटर्जी यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.