८ डिसेंबर

८ डिसेंबर – घटना

१७४०: दीड वर्षाच्या लढाईनंतर रेवदंड्याचा किल्ला मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून जिंकला. १९३७: भारतीय पहिली दुमजली बस मुंबईत धावू लागली. १९४१: दुसऱ्या महायुद्धामध्ये जपानी फौजांनी एकाच वेळी मलेशिया, थायलंड,...

८ डिसेंबर – जन्म

१७२०: बालाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा यांचा जन्म. (मृत्यू: २३ जून १७६१) १७६५: प्रख्यात शास्रज्ञ एलि व्हिटने यांचा जन्म. (मृत्यू: ८ जानेवारी १८२५) १८६१: जनरल मोटर्स आणि शेवरलेट चे...

८ डिसेंबर – मृत्यू

१९७८: इस्रायलच्या ४थ्या तसेच पहिल्या महिला पंतप्रधान गोल्डा मायर यांचे निधन. (जन्म: ३ मे १८९८) २००४: प्रसिद्ध कॅमेरामन सुब्रतो मित्रा यांचे निधन. २०१३: नोबेल पारितोषिके ऑस्ट्रेलियन-इंग्लिश केमिस्ट आणि...