८ जुलै रोजी झालेल्या घटना.

१४९७: वास्को द गामा युरोपातून भारताच्या पहिल्या सफरीवर निघाला.

१८५६: चार्ल्स बर्न यांना मशीनगन चे अमेरिकेतील पेटंट मिळाले.

१८८९: द वॉल स्ट्रीट जर्नलचा पहिला अंक प्रकाशित झाला.

१९१०: स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ’मोरिया’ या जहाजातुन फ्रान्समधील मार्सेल्सच्या समुद्रात उडी घेतली.

१९३०: किंग जॉर्ज-५वे यांच्या हस्ते लंडनमध्ये  इंडिया हाऊसचे उद्‍घाटन झाले.

१९५८: बर्लिन येथील जागतिक चित्रपट महोत्सवात दो आँखे बारह हाथ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा सन्मान मिळाला.

१९९७: बीजिंग येथील आशियाई महिला वेटलिफ्टिंग स्पर्धेत ४६ किलो गटात भारताच्या एन. कुंजुरानी देवीने रौप्यपदक पटकावले.

२००६: मुख्यनिवडणूक आयुक्त टी. एन. शेषन यांना रॅमन मॅगसेसे पुरस्कार जाहीर.

२०११: रुपयाचे नवीन चिन्ह (Rs.) असलेली नाणी चलनात आली.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.