८ मार्च रोजी झालेल्या घटना.

१८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना.

१९११: पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला.

१९४२: दुसरे महायुद्ध: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली.

१९४८: भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली सेवा सुरु केली.

१९४८: फलटण संस्थान भारतीय गणराज्यात विलीन झाले.

१९५७: घाना देशाचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश.

१९७४: चार्ल्स डी गॉल विमानतळ पॅरिस, फ्रान्स मध्ये सुरु झाले.

१९७९: फिलिप्स कंपनी ने प्रथमच सार्वजनिकरित्या कॉम्पॅक्ट डिस्क चे प्रकाशन केले.

१९९३: दमानिया एअरवेज या खाजगी विमानवाहतुक कंपनीने आपल्या पहिल्या विमानाला स्पिरीट ऑफ जे. आर. डी. असे नाव देण्याचे ठरविले.

२०१६: पूर्ण घडलेले सूर्यग्रहण इंडोनेशिया आणि उत्तर पॅसिफिक मधून दिसले.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.