८ मार्च – दिनविशेष

८ मार्च – दिनविशेष

जागतिक महिला दिन

  • ८ मार्च – घटना
    ८ मार्च रोजी झालेल्या घटना. १८१७: न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज (NYSE) ची स्थापना. १९११: पहिल्यांदा जागतिक महिला दिन साजरा केला गेला. १९४२: दुसरे महायुद्ध: जपानने म्यानमारची राजधानी रंगून जिंकली. १९४८: भारतीय विमानसेवा एअर इंडिया इंटरनॅशनल ने परदेशात आपली […]
  • ८ मार्च – जन्म
    ८ मार्च रोजी झालेले जन्म. १८६४: कादंबरीकार हरी नारायण आपटे यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९१९) १८७९: नोबेल पारितोषिक विजेते जर्मन शात्रज्ञ ऑटो हान यांचा जन्म. (मृत्यू: २८ जुलै १९६८) १८८६: जीवरसायन शास्रज्ञ एडवर्ड कालव्हिन केन्डॉल यांचा जन्म. […]
  • ८ मार्च – मृत्यू
    ८ मार्च रोजी झालेले मृत्यू. १७०२: इंग्लंडचा राजा विल्यम (तिसरा) यांचे निधन. (जन्म: १४ नोव्हेंबर १६५०) १९४२: क्यूबाचा बुद्धीबळपटू जोस रॉल कॅपाब्लांका यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८८८) १९५७: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर तथा बाळासाहेब खेर […]