८ मे रोजी झालेले मृत्यू.

१७९४: फ्रेन्च रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझिये यांचे निधन. (जन्म: २६ ऑगस्ट १७४३)

१९२०: पाली भाषा व बौद्ध साहित्य या विषयावरचे अभ्यासक चिंतामण वैजनाथ राजवाडे यांचे निधन.

१९५२: फॉक्स थियेटर चे संस्थापक विल्यम फॉक्स यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १८७९)

१९७२: भारत रत्न पुरस्कृत पांडुरंग वामन काणे यांचे निधन. (जन्म: ७ मे १८८०)

१९८१: संस्कृतज्ञ, मराठी कवी डॉ. केशव नारायण वाटवे  यांचे निधन.

१९८२: ४० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी अनिल यांचे निधन. (जन्म: ११ सप्टेंबर १९०१)

१९८४: रीडर डायजेस्ट चे सहसंस्थापक लीला बेल वालेस यांचे   निधन. (जन्म: २५ डिसेंबर  १८८९)

१९९५: पत्रकार, संपादक, राजकीय विश्लेषक आणि मुत्सद्दीप्रेम भाटिया यांचे निधन. (जन्म: ११ ऑगस्ट १९११)

१९९५: देवदेवतांची आणि संतांची चित्रे यामुळे प्रसिद्ध असलेले चित्रकार जि. भी. दीक्षित यांचे निधन.

१९९९: कलादिग्दर्शक श्रीकृष्ण समेळ यांचे निधन.

२००३: संस्कृत व प्राकृत विद्वान डॉ. अमृत माधव घाटगे यांचे निधन. (जन्म: १० ऑगस्ट १९१३)

२०१३: धृपद गायक झिया फरिदुद्दीन डागर यांचे निधन. (जन्म: १५ जून १९३२)

२०१४: जीपीएस प्रणाली चे सहसंशोधक रॉजर एल ईस्टन यांचे निधन. (जन्म: ३० एप्रिल १९२१)

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.