८ सप्टेंबर – घटना
१८३१: विल्यम (चौथा) इंग्लंडच्या राजेपदी बसले.
१८५७: ब्रिटिशांविरुद्धच्या उठावात भाग घेतल्याबद्दल रंगो बापूजी गुप्ते यांच्या मुलासह १८ क्रांतिवीरांना सातार्यातील गेंडा माळावर फाशी
१९००: अमेरिकेच्या गॅल्व्हेस्टन येथे...
८ सप्टेंबर – जन्म
११५७: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ६ एप्रिल ११९९)
१८३०: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच कवी फ्रेडरिक मिस्त्राल यांचा जन्म.
१८४६: भारतीय-हॉंगकॉंग उद्योजक व राजकारणी पॉल चेटर...
८ सप्टेंबर – मृत्यू
७०१: पोप सर्गिअस (पहिला) यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर ६८७)
१९३३: इराकचा राजा फैसल (पहिला) यांचे निधन.
१९६०: इंदिरा गांधी यांचे पती, पत्रकार व राजकारणी फिरोझ गांधी यांचे...