९ एप्रिल

९ एप्रिल – दिनविशेष 

९ एप्रिल – घटना

१८६७: रशियाकडून अलास्का हा प्रांत खरेदी करण्याच्या प्रस्तावास अमेरिकेत एक मताने मंजुरी मिळाली.
१९६७: बोइंग-७६७ या विमानाने पहिले उड्डाण केले.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


९ एप्रिल – जन्म

१८२८: समाजसुधारक गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका यांचा जन्म.
१९४८: हिंदी चित्रपट अभिनेत्री जया भादुरी यांचा जन्म.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.


९ एप्रिल – मृत्यू

१६९५: पंडितकवी वामनपंडित यांनी भोगाव येथे समाधी घेतली.
२००१: पत्रकार आणि स्तंभलेखक बेहराम काँट्रॅक्टर ऊर्फ बिझी बी यांचे निधन.
पुढे वाचण्यासाठी येथे क्लिक करा.