९ डिसेंबर रोजी झालेले जन्म.

१५०८: डच गणिती आणि नकाशे तज्ञ गेम्मा फ्रिसियस यांचा जन्म.

१६०८: कवी विद्वान आणि मुत्सद्दी जॉन मिल्टन यांचा जन्म. (मृत्यू: ८ नोव्हेंबर १६७४)

१८६८: नायट्रोजनपासून मोठ्या प्रमाणावर अमोनिआ वायू मिळवण्याची पद्धत शोधल्याबद्दल नोबेल पारितोषिक मिळालेले जर्मन रसायनशास्त्रज्ञ फ्रिटझ हेबर यांचा जन्म. (मृत्यू: २९ जानेवारी १९३४ – बाझेल, स्वित्झर्लंड)

१८७८: कोल्हापूर संस्थानचे दिवाण व शिक्षणमंत्री अण्णासाहेब लठ्ठे यांचा जन्म. (मृत्यू: १६ मे १९५०)

१८७०: भारतीय डॉक्टर आणि मिशनरी आयडा एस स्कडर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मे १९६०)

१९१९: केरळचे मुख्यमंत्री ई. के. नयनार यांचा जन्म.

१९४५: चित्रपट अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांचा जन्म.

१९४६: कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी उर्फ अँटोनिया एडवीज अल्बिना मैनो यांचा जन्म.

१९४६: जन्माने इटालियन असलेल्या भारतीय राजकारणी सोनिया गांधी यांचा जन्म.

१९८१: अभिनेत्री दिया मिर्झा यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.