९ जानेवारी – दिनविशेष

९ जानेवारी – दिनविशेष

भारतीय प्रवासी दिन

  • ९ जानेवारी – घटना
    ९ जानेवारी रोजी झालेल्या घटना. १७६०: बरारीघाटच्या लढाईत अहमद शाह दुर्रानी यांनी मराठ्यांचा पराभव केला. १७८८: कनेक्टिकट हे अमेरिकेचे ५वे राज्य बनले. १८८०: क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना राजद्रोहाच्या आरोपावरून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि त्यांना तेहरान जहाजाने एडनला […]
  • ९ जानेवारी – जन्म
    ९ जानेवारी रोजी झालेले जन्म. १९१३: अमेरिकेचे ३७वे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ एप्रिल १९९४) १९१८: मार्क्सवादी विचारवंत लेखक प्रभाकर उर्ध्वरेषे यांचा जन्म. १९२२: नोबेल पारितोषिक विजेते भारतीय-अमेरिकन वैज्ञानिक हर गोबिंद खुराना यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर २०११) १९२६: चित्रपट अभिनेते कल्याण […]
  • ९ जानेवारी – मृत्यू
    ९ जानेवारी रोजी झालेले मृत्यू. १८४८: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ कॅरोलिन हर्षेल यांचे निधन. (जन्म: १६ मार्च १७५०) १८७३: फ्रांसचे पहिले अध्यक्ष लुई-नेपोलियन बोनापार्ट उर्फ नेपोलियन ३रा यांचे निधन. (जन्म: २० एप्रिल १८०८) १९२३: पहिले भारतीय सनदी अधिकारी (ICS) सत्येंद्रनाथ टागोर यांचे निधन. (जन्म: १ जून १८४२) २००३: गीतकार व […]