९ जुलै रोजी झालेल्या घटना.

१८७३: मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला.

१८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले.

१८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली.

१८९३: डॉ. डॅनियल हेल यांनी जगातील पहिली ओपन हार्ट शस्त्रक्रिया शिकागो येथे यशस्वी केली.

१९५१: भारताची पहिली पंचवार्षिक योजना प्रसिद्ध करण्यात आली.

१९६९: वाघ हा भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आला.

२०००: अमेरिकेच्या पीट सॅम्प्रस यांनी विम्बल्डन टेनिस स्पर्धा सातव्यांदा जिंकत तेरावे ग्रँड स्लॅम विजेतेपद पटकावून रॉय इमर्सन यांचा बारा ग्रँड स्लॅम विजेतेपदांचा विक्रम मागे टाकला.

२०११: सुदान राष्ट्रातून दक्षिण सुदान या नवीन देशाची निर्मिती.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.