९ जुलै

९ जुलै – घटना

१८७३: मुंबई शेअर बाजार एका वडाच्या झाडाखाली सुरू झाला. १८७४: इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्समध्ये मांजर शिरल्यामुळे सभागृहाचे कामकाज थांबले. १८७७: विंबल्डन चॅम्पियनशिप सुरु झाली. १८९३: डॉ. डॅनियल हेल...

९ जुलै – जन्म

१६८९: फ्रेंच लेखक अॅलेक्सिस पिरॉन यांचा जन्म. १७२१: जर्मन लेखक योहान निकोलॉस गोत्झ यांचा जन्म. १८१९: शिवणयंत्राचा संशोधक एलियास होव यांचा जन्म. (मृत्यू: ३ ऑक्टोबर १८६७) १९२१: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक...

९ जुलै – मृत्यू

१८५६: इटालियन रसायनशास्त्रज्ञ अ‍ॅमेडीओ अ‍ॅव्होगॅड्रो यांचे निधन. (जन्म: ९ ऑगस्ट १७७६) १९३२: अमेरिकन संशोधक आणि उद्योजक किंग कँप जिलेट यांचे निधन. (जन्म: ५ जानेवारी १८५५) १९६८: सार्थ ज्ञानेश्वरी चे लेखक प्रा....