९ जून रोजी झालेले जन्म.

१६७२: रशियाचा झार पीटर द ग्रेट (पहिला) यांचा जन्म. (मृत्यू: ८ फेब्रुवारी १७२५)

१८४५: भारताचे ३६वे गव्हर्नर-जनरल गिल्बर्ट इलियट-मरे-क्यंनमॉंड यांचा जन्म. (मृत्यू: १ मार्च १९१४)

१८९७: क्रांतिकारक रामप्रसाद बिस्मिल यांचा जन्म.

१९१२: संगीतकार वसंत देसाई यांचा जन्म. (मृत्यू: २२ डिसेंबर १९७५)

१९३१: भारतीय लेखक व राजकारणी नंदिनी सत्पथी यांचा जन्म. (मृत्यू: ४ ऑगस्ट २००६)

१९४९: सामाजिक कार्यकर्त्या व भारतातील पहिल्या महिला आय. पी. एस. अधिकारी किरण बेदी यांचा जन्म.

१९७७: अभिनेत्री अमिशा पटेल यांचा जन्म.

१९८१: इंग्लिश-भारतीय सतार वादक आणि संगीतकार अनुष्का शंकर यांचा जन्म.

१९८५: अभिनेत्री सोनम कपूर यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.