९ मार्च रोजी झालेले जन्म.

१८२४: अमेरिकन स्टॅनफर्ड विद्यापीठाचे संस्थापक अमासा लेलंड स्टॅनफर्ड यांचा जन्म. (मृत्यू: २१ जून १८९३)

१८६३: गायक आणि नट भाऊराव बापूजी कोल्हटकर यांचा जन्म. (मृत्यू: १३ फेब्रुवारी १९०१)

१८९९: महाराष्ट्र कवी यशवंत दिनकर पेंढारकर यांचा जन्म. (मृत्यू: २६ नोव्हेंबर १९८५)

१९३०: संतसाहित्याचे अभ्यासक युसुफखान महंमद पठाण यांचा जन्म.

१९३१: माजी केंद्रीयमंत्री डॉ. करणसिंग यांचा जन्म.

१९३३: अमेरिकन गायक-गीतकार लॉईड प्राईस यांचा जन्म.

१९३४: पृथ्वीप्रदक्षिणा करणारे पहिले अंतराळवीर युरी गागारीन यांचा जन्म. (मृत्यू: २७ मार्च १९६८)

१९३५: क्वालकॉम कंपनी चे सहसंस्थापक अँड्र्यू वितेर्बी यांचा जन्म.

१९४३: अमेरिकन बुद्धिबळपटू व ग्रँडमास्टर रॉबर्ट जेम्स ऊर्फ बॉबी फिशर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २००८)

१९५१: प्रख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचा जन्म.

१९५२: पहिल्या वैमानिक कप्तान सौदामिनी देशमुख यांचा जन्म.

१९५६: केन्द्रीय मंत्री व अर्थतज्ञ शशी थरूर यांचा जन्म.

१९७०: भारतीय उद्योगपती नवीन जिंदाल यांचा जन्म.

१९८५: भारतीय क्रिकेट खेळाडू पार्थिव पटेल यांचा जन्म.

दिनविशेषचे संक्षिप्त बातमीपत्र आपल्या ईमेल वर मिळविण्यासाठी सदस्य नोंदणी करा.