एप्रिल दिनविशेष
भारतीय / राष्ट्रीय / राज्य दिन
एप्रिल महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष
- १४ एप्रिल – डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती
- २१ एप्रिल – भारतीय नागरी सेवा दिन
- २४ एप्रिल – भारतीय पंचायती राज दिन
जागतिक दिन
एप्रिल महिन्यातील जागतिक दिनविशेष
- १ एप्रिल – एप्रिल फूल दिन
- २ एप्रिल – जागतिक आत्मकेंद्रीपणा जागरुकता दिन
- ७ एप्रिल – जागतिक आरोग्य दिन
- ८ एप्रिल – आंतरराष्ट्रीय रोमानी दिन
- ११ एप्रिल – जागतिक पार्किन्सन दिन
- १५ एप्रिल – जागतिक कला दिन / जागतिक सांस्कृतिक दिन
- १६ एप्रिल – जागतिक ध्वनी दिन
- १७ एप्रिल – जागतिक हिमोफिलिया दिन
- १८ एप्रिल – आंतरराष्ट्रीय स्मारके व जागा दिन
- २२ एप्रिल – जागतिक पृथ्वी दिन
- २३ एप्रिल – जागतिक पुस्तक दिन / इंग्रजी भाषा दिन (यूएन)
- २५ एप्रिल – जागतिक मलेरिया दिन
- २६ एप्रिल – जागतिक बौद्धिक मालमत्ता दिन
- २९ एप्रिल – आंतरराष्ट्रीय नृत्य दिन
- ३० एप्रिल – आंतरराष्ट्रीय जाझ संगीत दिन