आशापूर्णा देवी

आशापूर्णा देवी

८ जानेवारी १९०९ – १३ जुलै १९९५

आशापूर्णा देवी किंवा आशापूर्णा देबी ह्या बंगाल मधील प्रख्यात कादंबरीकार आणि कवी होत्या.प्रतिष्ठित ज्ञानपीठ पुरस्कार प्रदान केलेल्या त्या पहिल्या लेखिका आहेत. त्यांच्या बहुतेक लेखनात पारंपारिक हिंदू समाजातील लिंग-आधारित भेदभाव आणि संकुचित दृष्टिकोनामुळे उद्भवणारी असमानता आणि अन्याय यांचा विरोधात आहे. त्यांच्या अनेक लेखणातून कलेल्या कल्याणासाठी त्यांना भारताचा चौथा सर्वोच्च पुरस्कार ‘पद्मश्री’ आणि या व्यतिरिक्त अनेक बक्षिसे आणि पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे.