ऑगस्ट दिनविशेष
भारतीय / राष्ट्रीय / राज्य दिन
ऑगस्ट महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष
- ८ ऑगस्ट – भारतीय स्वतंत्र चळवळीचा क्रांतिदिन
- १५ ऑगस्ट – भारतीय स्वातंत्र्य दिन / संस्कृत दिन
- २० ऑगस्ट – भारतीय अक्षय ऊर्जा दिन
- २९ ऑगस्ट – भारतीय क्रीडा दिन / तेलगु भाषा दिन
जागतिक दिन
ऑगस्ट महिन्यातील राष्ट्रीय दिनविशेष
- ६ ऑगस्ट – जागतिक अण्वस्त्रविरोधी दिन / अणुशस्त्र जागृती दिन
- १० ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय बायो डीझेल दिन
- १२ ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय हत्ती दिन / आंतरराष्ट्रीय युवा दिन
- १३ ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय डावखुरे दिन
- १९ ऑगस्ट – जागतिक छायाचित्रण दिन
- २० ऑगस्ट – जागतिक मच्छर दिन
- २३ ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय गुलामगिरी निर्मुलन दिन
- २४ ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय विचित्र संगीत दिन
- २९ ऑगस्ट – आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन
- ३१ ऑगस्ट – बालस्वातंत्रदिन