१२ एप्रिल – मृत्यू

१२ एप्रिल - मृत्यू

१२ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. १७२०: बाळाजी विश्वनाथ भट तथा पहिला पेशवा यांचे निधन. (जन्म: १ जानेवारी १६६२) १८१७: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ चार्ल्स मेसिअर यांचे निधन. (जन्म: २६ जून १७३०) १९०६: महामहोपाध्याय पण्डित महेशचंद्र न्यायरत्‍न भट्टाचार्य यांचे निधन. (जन्म: २२ फेब्रुवारी १८३६) १९१२: अमेरिकन रेड क्रॉस च्या स्थापक कारा बार्टन यांचे निधन. (जन्म: २५ डिसेंबर १८२१) १९४५: अमेरिकेचे ३२ वे राष्ट्राध्यक्ष […]

१२ एप्रिल – जन्म

१२ एप्रिल - जन्म

१२ एप्रिल रोजी झालेले जन्म. ख्रिस्तपूर्व ५९९: जैनांचे २४ वे तीर्थंकर महावीर यांचा जन्म. १३८२: मेवाडचा महापराक्रमी राजा संग्रामसिंग ऊर्फ राणा संग यांचा जन्म. १८७१: लेखक, भाषांतरकार, पत्रकार, संपादक, अनुवादक, निबंधकार व कोशकार वासुदेव गोविंद आपटे यांचा जन्म. (मृत्यू: २ फेब्रुवारी १९३०) १९१०: सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक पु. भा. भावे यांचा जन्म. (मृत्यू: १३ ऑगस्ट १९८०) १९१४: संवाद व गीतलेखक कॄष्ण गंगाधर […]

१२ एप्रिल – घटना

१२ एप्रिल - घटना

१२ एप्रिल रोजी झालेल्या घटना. १६०६: ग्रेट ब्रिटनने यूनियन जॅक ला राष्ट्रीय ध्वज म्हणून मान्यता दिली. १९३५: प्रभात चा चंद्रसेना हा हिंदी चित्रपट मुंबईच्या मिनर्व्हा चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. १९४५: अमेरिकेचे अध्यक्ष फ्रँकलिन डी. रुझव्हेल्ट यांचे कार्यालयात असतानाच निधन झाले. १९६१: रशियाचे युरी गागारिन अंतराळात भ्रमण करणारे पहिला अंतराळवीर असून त्यांनी १०८ मिनिटात पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. १९६७: कैलाशनाथ […]