१६ एप्रिल – मृत्यू
१६ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. १७५६: फ्रेंच खगोलशास्त्रज्ञ जॅक्स कॅसिनी यांचे निधन. (जन्म: ८ फेब्रुवारी १६७७) १८५०: मॅडम तूसाँ वॅक्स म्युझियम च्या संस्थापिका मेरी तूसाँ यांचे निधन. (जन्म: १ डिसेंबर १७६१) १९६६: शांतीनिकेतन मधील…
Continue Reading
१६ एप्रिल – मृत्यू