१८ एप्रिल – मृत्यू

१८ एप्रिल - मृत्यू

१८९८: महाराष्ट्रातील सशस्त्र क्रांतिकारकांचे शिरोमणी दामोदर हरी चापेकर यांना फाशीची शिक्षा. (जन्म: २४ जून १८६९)

१८ एप्रिल – जन्म

१८ एप्रिल - जन्म

१८ एप्रिल रोजी झालेले जन्म. १७७४: सवाई माधवराव पेशवा यांचा पुरंदर किल्ल्यावर जन्म. (मृत्यू: २७ ऑक्टोबर १७९५) १८५८: स्त्रीशिक्षण आणि विधवा विवाह यातील कर्ते समाजसुधारक महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म. (मृत्यू: ९ नोव्हेंबर १९६२ – मुरुड) १९१६: हिंदी व मराठीतील चरित्र अभिनेत्री ललिता पवार यांचा जन्म. (मृत्यू: २४ फेब्रुवारी १९९८) १९५८: वेस्ट इंडिजचा क्रिकेटपटू माल्कम मार्शल यांचा जन्म. (मृत्यू: ४ नोव्हेंबर […]

१८ एप्रिल – घटना

१८ एप्रिल - घटना

१८ एप्रिल रोजी झालेल्या घटना. १३३६: हरिहर व बुक्‍क यांनी विजयनगरच्या हिंदू राज्याची स्थापना केली. १७०३: औरंगजेबाने सिंहगड ताब्यात घेतला. १७२०: शाहू छत्रपती यांच्याकडून पहिले बाजीराव पेशवे यांना पेशवाईची वस्त्रे मिळाली. १८३१: युुनिव्हर्सिटी ऑफ अलाबामा ची स्थापना झाली. १८५३: मुंबईहून ठाण्यापर्यंत नियमित रेल्वे सेवा सुरू झाली. १८९८: जुलमी प्लेग अधिकारी रँड याचा खून करणारे दामोदर चापेकर यांना फाशी. १९१२: टायटॅनिक […]