२१ एप्रिल – मृत्यू
२१ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. १५०९: इंग्लंडचा राजा हेन्री (सातवा) यांचे निधन. (जन्म: २८ जानेवारी १४५७) १९१०: अमेरिकन विनोदकार आणि कादंबरीकार मार्क ट्वेन यांचे निधन. (जन्म: ३० नोव्हेंबर १८३५) १९३८: पाकिस्तानी कवी आणि तत्त्वज्ञ सर मुहम्मद…
Continue Reading
२१ एप्रिल – मृत्यू