४ एप्रिल – मृत्यू
४ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. १६१७: स्कॉटिश गणितज्ञ आणि लॉगॅरिथम सारणीचे जनक जॉन नेपिअर यांचे निधन. १९२३: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८३४) १९२९: मर्सिडीज-बेंझ कंपनीचे संस्थापक कार्ल बेन्झ यांचे…
Continue Reading
४ एप्रिल – मृत्यू