६ एप्रिल – मृत्यू
६ एप्रिल रोजी झालेले मृत्यू. ११९९: इंग्लंडचा राजा रिचर्ड (पहिला) यांचे निधन. (जन्म: ८ सप्टेंबर ११५७) १९५५: धर्मभास्कर विनायक महाराजा मसूरकर यांचे निधन. १९८१: मानवधर्माचे उपासक शंकर धोंडो तथा मामा क्षीरसागर यांचे निधन. १९८३: भारताचे…
Continue Reading
६ एप्रिल – मृत्यू