३१ ऑगस्ट – मृत्यू

३१ ऑगस्ट - मृत्यू

३१ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १४२२: इंग्लंडचा राजा हेन्री (पाचवा) यांचे निधन. (जन्म: १६ सप्टेंबर १३८६) १९७३: शिक्षणतज्ज्ञ तसेच बालमंदिरांच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचे निधन. (जन्म: १९ एप्रिल १८९२) १९९५: खलिस्तानी चळवळ मोडून काढणारे पंजाबचे मुख्यमंत्री सरदार बियंत सिंग यांची शक्तिशाली बाॅम्बस्फोटाद्वारे हत्या. (जन्म: १९ फेब्रुवारी १९२२) २०१२: भाजपाचे लोकसभा सदस्य काशीराम राणा यांचे निधन. (जन्म: ७ एप्रिल १९३८)

३१ ऑगस्ट – जन्म

३१ ऑगस्ट - जन्म

३१ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १५६९: ४ था मुघल सम्राट जहांगीर यांचा जन्म. (मृत्यू: २८ ऑक्टोबर १६२७) १८७०: इटालियन डॉक्टर व शिक्षणतज्ज्ञ मारिया माँटेसरी. पूर्वप्राथमिक शाळानां माँटेसरी या नावाने ओळखले जाते यांचा जन्म. (मृत्यू: ६ मे १९५२) १९०२: रिंगमास्टर, कसरतपटू व सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्म. १९०७: फिलिपाइन्सचे ७वे राष्ट्राध्यक्ष रॅमन मॅगसेसे यांचा जन्म. (मृत्यू: १७ मार्च १९५७) १९१९: कागज ते कॅन्व्हास […]

३१ ऑगस्ट – घटना

३१ ऑगस्ट - घटना

३१ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १९२०: डेट्रोइट मध्ये ८ एमके द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला. १९२०: खिलाफत चळवळीची सुरुवात. १९४७: भारताची प्रमाणवेळ निश्चित करण्यात आली. १९५७: मलेशियाला युनायटेड किंगडम पासून स्वतंत्र मिळाले. १९६२: त्रिनिदाद व टोबॅगो युनायटेड किंगडमपासून स्वतंत्र झाले. १९९६: पांडुरंगशास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान. १९७०: राष्ट्रपती व्ही. व्ही. गिरी यांच्या हस्ते […]

३० ऑगस्ट – मृत्यू

३० ऑगस्ट - मृत्यू

३० ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १७७३: सुमेर गार्दी याने नारायणराव पेशवे यांची शनिवारवाड्यात हत्या केली. (जन्म: १० ऑगस्ट १७५५) १९४०: इलेक्ट्रॉनच्या शोधाबद्दल १९०७ चे नोबेल पारितोषिक विजेते इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ सर जे. जे. थॉमसन यांचे निधन. (जन्म: १८ डिसेंबर १८५६) १९४७: मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन. (जन्म: १ जून १८७२) १९८१: शिक्षणतज्ज्ञ, इंडियन इन्स्टिट्ट ऑफ यु […]

३० ऑगस्ट – जन्म

३० ऑगस्ट - जन्म

३० ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १७२०: व्हिटब्रेड हॉटेल्स चे संस्थापक सॅम्युअल व्हिटब्रेड यांचा जन्म. (मृत्यू: ११ जून १७९६) १८१२: ब्यूएना विस्टा वाइनरी चे संस्थापक अगोगोस्टन हरसत्थी यांचा जन्म. (मृत्यू: ६ जुलै १८६९) १८१३: बालसाहित्यिक ना. धों. ताम्हनकर यांचा जन्म. (मृत्यू: ५ जानेवारी १९६१) १८५०: प्राच्यविद्या संशोधक, न्यायमूर्ती, कायदेपंडीत, समाजसुधारक काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचा जन्म. (मृत्यू: १ सप्टेंबर १८९३) १८७१: नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश […]

३० ऑगस्ट – घटना

३० ऑगस्ट - घटना

३० ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १५७४: गुरू रामदास शिखांचे ४थे गुरू बनले. १८३५: ऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहराची स्थापना झाली. १८३५: अमेरिकेतील ह्यूस्टन शहराची स्थापना झाली. १९४५: दुसरे महायुद्ध – ब्रिटिश सैन्याने हाँगकाँगची जपानच्या अधिपत्यातून सुटका केली. १९७९: सुमारे दहा लाख हायड्रोजन बॉम्ब स्फोटांएवढा ऊर्जेचा हॉवर्ड – कुमेन – मायकेल्स हा धूमकेतू सूर्याच्या पृष्ठभागावर आदळला. असा धूमकेतू आदळण्याची […]

२९ ऑगस्ट – मृत्यू

२९ ऑगस्ट - मृत्यू

२९ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १५३३: पेरूचा शेवटचा इंका राजा अताहु आल्पा यांचे निधन. १७८०: पंथीयन  चे सहरचनाकार जॅकजर्मन सोफ्लॉट यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १७१३) १८९१: सायकल चे शोधक पियरे लेलेमेंट यांचे निधन. (जन्म: २५ ऑक्टोबर १८४३) १९०४: ओट्टोमन सम्राट मुराद (पाचवा) यांचे निधन. १९०६: मराठी ख्रिस्ती वाङमयाचे जनक बाबा पद्मनजी मुळे यांचे निधन. १९६९: लोकशाहीर मेहबूबहुसेन पटेल ऊर्फ शाहीर […]

२९ ऑगस्ट – जन्म

२९ ऑगस्ट - जन्म

२९ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १९५९: भारतीय, तेलगू चित्रपट अभिनेते अक्किनेनी नागराजू यांचा जन्म. (निधन: ७ सप्टेंबर २०२०) १७८०: नव-अभिजात फ्रेंच चित्रकार ज्याँओगूस्ट डोमिनिक अँग्र यांचा जन्म. १८३०: आर्जेन्टिनाचे राष्ट्रपिता हुआनबॉतिस्ता अल्बेर्डी यांचा जन्म. १८६२: ऑस्ट्रेलियाचे ५वे पंतप्रधान अँड्रु फिशर यांचा जन्म. १८८०: स्वातंत्र्यसैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा जन्म. (मृत्यू: २६ जानेवारी १९६८) १८८७: भारतीय डॉक्टर आणि राजकारणी […]

२९ ऑगस्ट – घटना

२९ ऑगस्ट - घटना

२९ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. ७०८: जपानमध्ये पहिल्यांदा तांब्याची नाणी बनवली गेली. (पारंपारिक जपानी तारीख: १० ऑगस्ट ७०८) १४९८: वास्को द गामा कालिकतहुन पोर्तुगालला परत निघाला. १८२५: पोर्तुगालने ब्राझीलच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. १८३१: मायकेल फॅरेडे याने विद्युत चुंबकीय प्रवर्तनाचा शोध लावला. १८३३: युनायटेड किंगडमच्या साम्राज्यात गुलामगिरीवर बंदी घातली. १८९८: गुडईयर कंपनीची स्थापना झाली. १९१८: टिळकांनी मुंबई […]

२९ ऑगस्ट – दिनविशेष

२९ ऑगस्ट - दिनविशेष

२९ ऑगस्ट – दिनविशेष आंतरराष्ट्रीय परमाणु चाचणी विरोधी दिन भारतीय क्रीडा दिन तेलगु भाषा दिन

२८ ऑगस्ट – मृत्यू

२८ ऑगस्ट - मृत्यू

२८ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १६६७: जयपूर चे राजे मिर्झाराजे जयसिंग यांचे निधन. (जन्म: १५ जुलै १६११) १९६९: भारतीय स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत रावसाहेब पटवर्धन यांचे निधन. १९८४: इजिप्तचे पहिले राष्ट्रपती मुहम्मद नागुब यांचे निधन. (जन्म: १९ फेब्रुवारी १९०१) २००१: लेखक, चित्रकार, पटकथाकार व्यंकटेश माडगूळकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १९२७)

२८ ऑगस्ट – जन्म

२८ ऑगस्ट - जन्म

२८ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १७४९: जर्मन महाकवी, कलाकार योहान वूल्फगाँग गटे यांचा जन्म. (मृत्यू: २२ मार्च १८३२) १८९६: उर्दू शायर रघुपती सहाय ऊर्फ फिराक गोरखपुरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ मार्च १९८२) १९०६: रंगभूमी अभिनेते चिंतामणी गोविंद तथा मामा पेंडसे यांचा जन्म. १९१८: मराठी चित्रपट प्रसिद्ध संगीतकार राम कदम यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७) १९२८: भारतीय पदार्थवैज्ञानिक एम. जी. के. मेनन यांचा […]

२८ ऑगस्ट – घटना

२८ ऑगस्ट - घटना

२८ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १८४५: सायंटिफिक अमेरिकन मासिकाचा पहिला अंक प्रकाशित. १९१६: पहिले महायुद्ध – जर्मनीने रोमानिया विरुद्ध युद्ध पुकारले. १९१६: पहिले महायुद्ध – इटालीने जर्मनी विरुद्ध युद्ध पुकारले. १९३१: फ्रान्स आणि सोव्हिएत युनियनने शस्त्रसंधी करार केला. १९३७: टोयोटा मोटर्स ही स्वतंत्र कंपनी बनली. १९९०: इराकने कुवेत हा आपलाच एक प्रांत असल्याचे जाहीर केले.

२७ ऑगस्ट – मृत्यू

२७ ऑगस्ट - मृत्यू

२७ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १८७५: बॅंक ऑफ कॅलिफोर्निया चे संस्थापक विलियम चॅपमन राल्स्टन यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८२६) १९५५: संतचरित्रकार जगन्नाथ रघुनाथ आजगावकर यांचे निधन. (जन्म: १६ ऑगस्ट १८७९) १९७६: हिंदी चित्रपटातील पार्श्वगायक मुकेश चंद माथूर तथा मुकेश यांचे निधन. (जन्म: २२ जुलै १९२३) १९९५: भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे सामाजिक कार्यकर्ते मधू मेहता यांचे निधन. २०००:  रंगभूमी, चित्रपट मालिकांतील […]

२७ ऑगस्ट – जन्म

२७ ऑगस्ट - जन्म

२७ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १८५४: प्रख्यात कायदेपंडित, विद्वान राजकीय नेते दादासाहेब खापर्डे यांचा जन्म. (मृत्यू: १ जुलै १९३८) १८५९: उद्योगपती व लोकहितबुद्धी सर दोराबजी टाटा यांचा जन्म. (मृत्यू: ३ जून १९३२) १८७७: रॉल्स-रॉयस लिमिटेड चे सहसंस्थापक चार्ल्स रॉल्स यांचा जन्म. (मृत्यू: १२ जुलै १९१०) १९०८: अमेरिकेचे ३६वे राष्ट्राध्यक्ष लिंडन बी. जॉन्सन यांचा जन्म. (मृत्यू: २२ जानेवारी १९७३) १९०८: ऑस्ट्रेलियन विक्रमवीर फलंदाज क्रमवीर सर डोनाल्ड ब्रॅडमन […]

२७ ऑगस्ट – घटना

२७ ऑगस्ट - घटना

२७ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १९३९: सर फ्रँक व्हीटल आणि हॅन्स ओहायन निर्मित Heinkel He 178 या जगातील पहिल्या टर्बो जेट विमानाचे उड्डाण झाले. १९५७: मलेशियाची राज्यघटना अमलात आली. १९६६: वसंत कानेटकर लिखित पुरुषोत्तम दारव्हेकर दिग्दर्शित अश्रूंची झाली फुले या नाटकाचा मुंबईत पहिला प्रयोग. १९९१: युरोपियन महासंघाने इस्टोनिया, लाटव्हिया लिथुआनिया या देशांच्या स्वातंत्र्यास मान्यता दिली. […]

२६ ऑगस्ट – मृत्यू

२६ ऑगस्ट - मृत्यू

२६ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १७२३: डच सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ अँथनी व्हॉन लीवेनहॉक यांचे निधन. (जन्म: २४ ऑक्टोबर १६३२) १९४८: नाटककार तसेच नवाकाळ वृत्तपत्राचे संस्थापक कृष्णाजी खाडिलकर यांचे निधन. (जन्म: २५ नोव्हेंबर १८७२) १९५५: मुंबई मराठी साहित्य संघाचे संस्थापक अ. ना. भालेराव यांचे निधन. १९५५: मल्याळी चित्रपट अभिनेते बालन के. नायर यांचे निधन. १९७४: पॅरिस ते न्यूयॉर्क ही ५,८०० कि.मी. विनाथांबा विमानोड्डाण स्पर्धा साडे ३३ […]

२६ ऑगस्ट – जन्म

२६ ऑगस्ट - जन्म

२६ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १७४०: हॉट एअर बलून चे शोधक जोसेफ-मायकेल मॉन्टगॉल्फ़र यांचा जन्म. (मृत्यू: ६ ऑक्टोबर १८१०) १७४३: आधुनिक रसायनशास्त्राचा जनक अ‍ॅन्टॉइन लॅव्हाझियर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मे १७९४) १९१०: भारतरत्न तसेच नोबेल पारितोषिक विजेत्या समाजसेविका मदर तेरेसा यांचा जन्म. (मृत्यू: ५ सप्टेंबर १९९७) १९२२: समाजवादी विचारवंत, शिक्षणतज्ञ, राजकारणी, लेखक, महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती ग. प्र. प्रधान यांचा जन्म. (मृत्यू: २९ मे २०१०) […]

२६ ऑगस्ट – घटना

२६ ऑगस्ट - घटना

२६ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १३०३: अल्लाउद्दीन खिलजीने चित्तोडगड जिंकले. १४९८: मायकेल अँजेलो याने पिएटा या जगप्रसिद्ध शिल्पकृतीच्या कामास सुरूवात केली. १७६८: कॅप्टन जेम्स कूक पहिल्या सफरीवर निघाले. १७९१: जॉन फिच यांना स्टीमबोट साठी अमेरिकेचे पेटंट देण्यात आले. १८८३: सध्याचे इंडोनेशिया बेटावरील क्राकाटाऊ ज्वालामुखीच्या उद्रेकात १३६ गावे उध्वस्त ३६,००० लोकांचा बळी. १९४४: दुसरे महायुद्ध – चार्ल्स गॉलने […]

२५ ऑगस्ट – मृत्यू

२५ ऑगस्ट - मृत्यू

२५ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १२७०: फ्रान्सचा राजा लुई (नववा) यांचे निधन. (जन्म: २५ एप्रिल १२१४) १८१९: स्कॉटिश संशोधक जेम्स वॅट यांचे निधन. (जन्म: १९ जानेवारी १७३६) १८२२: जर्मन-ब्रिटिश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्षेल यांचे निधन. (जन्म: १५ नोव्हेंबर १७३८) १८६७: इंग्लिश भौतिकशास्त्रज्ञ मायकेल फॅरेडे यांचे निधन. (जन्म: २२ सप्टेंबर १७९१) १९०८: नोबेल पारितोषिक विजेते फ्रेंच पदार्थवैज्ञानिक हेन्री बेक्वेरेल यांचे निधन. (जन्म: १५ डिसेंबर १८५२) २०००: डोनाल्ड डकचा […]

२५ ऑगस्ट – जन्म

२५ ऑगस्ट - जन्म

२५ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १९२३: साहित्यिक, समीक्षक अर्थतज्ज्ञ गंगाधर गाडगीळ यांचा जन्म. (मृत्यू: १५ सप्टेंबर २००८) १९३०: जेम्स बाँडच्या भूमिकांमुळे गाजलेला अभिनेता शॉन कॉनरी यांचा जन्म. १९३६: इमेज इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट चे संस्थापक गिरिधारीलाल केडिया  यांचा जन्म. (मृत्यू: १९ डिसेंबर २००९) १९४१: संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म. १९५२: श्रीलंकेचा क्रिकेटपटू दुलीप मेंडिस यांचा जन्म. १९५७: पाकिस्तानी जलदगती गोलंदाज सिकंदर बख्त यांचा […]

२५ ऑगस्ट – घटना

२५ ऑगस्ट - घटना

२५ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १६०९: गॅलिलिओ यांनी जगातील पहिल्या दुर्बिणीचे प्रात्यक्षिक दाखवले. १८२५: उरुग्वेे ब्राझीलपासून स्वतंत्र झाला. १९१९: जगातील पहिली प्रवासी विमानसेवा लंडन ते पॅरिस सुरू झाली. १९४४: दुसरे महायुद्ध – दोस्त राष्ट्रांनी पॅरिस स्वतंत्र केले. १९६०: इटलीतील रोम येथे १७व्या ऑलिम्पिक स्पर्धांना सुरुवात झाली. १९८०: झिम्बाब्वेचा संयुक्त राष्ट्रांत (United Nations) प्रवेश. १९९१: बेलारुस […]

२४ ऑगस्ट – मृत्यू

२४ ऑगस्ट - मृत्यू

२४ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १९२५: संस्कृत पण्डित, प्राच्यविद्या संशोधक, भाषाशास्त्रज्ञ, इतिहास संशोधक व समाजसुधारक सर रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे निधन. (जन्म: ६ जुलै १८३७) १९६७: कैसर शिपयार्ड आणि कैसर एल्युमिनियम चे संस्थापक हेन्री जे. कैसर यांचे निधन. (जन्म: ९ मे १८८२) १९९३: क्रिकेटमहर्षी प्रथमश्रेणीचे क्रिकेट खेळाडू दि. ब. देवधर यांचे निधन. (जन्म: १४ जानेवारी १८९२) २०००: कल्याणजी-आनंदजी या संगीतकार […]

२४ ऑगस्ट – जन्म

२४ ऑगस्ट - जन्म

२४ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १८३३: गुजराथी लेखक समाजसुधारक नर्मदाशंकर दवे ऊर्फ नर्मद यांचा जन्म. (मृत्यू: २६ फेब्रुवारी १८८६) १८७२: केसरी वृत्तपत्राचे संपादक तसेच कायदेमंडळाचे सभासद न. चिं. केळकर यांचा जन्म. (मृत्यू: १४ ऑक्टोबर १९४७) १८८०: निरक्षर पण प्रतिभावान कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचा जन्म. (मृत्यू: ३ डिसेंबर १९५१) १८८८: स्वतंत्र भारतातील मुंबई राज्याचे पहिले मुख्यमंत्री बाळ गंगाधर खेर यांचा जन्म. (मृत्यू: ८ मार्च […]

२४ ऑगस्ट – घटना

२४ ऑगस्ट - घटना

२४ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. ७९: इटलीतील माउंट व्हेसुव्हियस ज्वालामुखीचा उद्रेक. पॉम्पेई, हर्क्युलेनियम स्टेबी ही शहरे राखेखाली दडपली जाऊन नष्ट. १६०८: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचा पहिला प्रतिनिधी सुरत ला दाखल. १६९०: कोलकाता शहराची स्थापना. १८७५: कॅप्टन मॅथ्यू व्हेब इंग्लिश खाडी पोहणारे पहिला व्यक्ती ठरले. १८९१: थॉमस अल्वा एडिसनने चलचित्र कॅमेऱ्याचे पेटंट घेतले. १९५०: एडिथ सॅम्पसन […]