१२ ऑगस्ट – मृत्यू

१२ ऑगस्ट - मृत्यू

१२ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १९६४: दुसर्‍या महायुध्दातील गुप्तहेर, लेखक, पत्रकार आणि जेम्स बाँड चे जनक इयान फ्लेमिंग यांचे निधन. (जन्म: २८ मे १९०८) १९६८: नामवंत वक्ते आणि विद्वान साहित्याचार्य बाळशास्त्री व्यंकटेश हरदास यांचे निधन. १९७३: गोव्याचे पहिले मुख्यमंत्री, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाचे संस्थापक, उद्योगपती दयानंद बाळकृष्ण ऊर्फ भाऊसाहेब बांदोडकर यांचे निधन. (जन्म: १२ मार्च १९११) १९८२: अमेरिकन अभिनेते हेन्‍री फोंडा यांचे […]

१२ ऑगस्ट – जन्म

१२ ऑगस्ट - जन्म

१२ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १८०१: ब्रिटिश उद्योगपती व कॅडबरी चे संस्थापक जॉन कॅडबरी यांचा जन्म. (मृत्यू: १२ मे १८८९) १८६०: एडॉल्फ हिटलर यांही आई क्लारा हिटलर  यांचा जन्म. (मृत्यू: २१ डिसेंबर १९०७) १८८०: चरित्रकार,वाड्मयविवेचक बाळकृष्ण गणेश खापर्डे यांचा जन्म. १८८१: अमेरिकन चित्रपट अभिनेता, निर्माता व दिग्दर्शक सेसिल डी मिल यांचा जन्म. (मृत्यू: २१ जानेवारी १९५९) १८८७: नोबेल पारितोषिक विजेता ऑस्ट्रियन भौतिकशास्त्रज्ञ […]

१२ ऑगस्ट – घटना

१२ ऑगस्ट - घटना

१२ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १८५१: आयझॅक सिंगर यांना शिवणाच्या मशीनचे पेटंट मिळाले. १८८३: शेवटचा क्गगा (आफ्रिकन झेब्रा) मरण पावला. १९२०: शिवराम महादेव परांजपे यांनी स्वराज्य नावाचे साप्ताहिक सुरू केले. १९२२: राम गणेश गडकरी यांच्या निधनानंतर जवळजवळ ४ वर्षांनी त्यांनी लिहीलेल्या राजसंन्यास नाटकाचा पहिला प्रयोग झाला. १९४२: चले जाव चळवळ – पुण्यातील अप्पा बळवंत चौकात रणगाडे आणून […]