१४ ऑगस्ट – मृत्यू
१४ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १९५८: मूलद्रव्याच्या समस्थानिकांच्या शोधाबद्दल नोबेल पारितोषिक मिळवणारे फ्रेंच पदार्थ वैज्ञानिक जीन फ्रेडरिक जोलिओट यांचे निधन. (जन्म: १९ मार्च १९००) १९८४: १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमधे वैयक्तिक पदक मिळवणारे…
Continue Reading
१४ ऑगस्ट – मृत्यू