२० ऑगस्ट – मृत्यू
२० ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १९३९: भारतीय इंग्रजी खगोलशास्त्रज्ञ व लेखक एग्नेस गिबर्ने यांचे निधन. (जन्म: १९ नोव्हेंबर १८४५) १९८४: सुप्रसिद्ध जादूगार रघुवीर भोपळे यांचे निधन. (जन्म: २४ मे १९२४) १९८५: अकाली दलाचे अध्यक्ष हरचंदसिंग लोंगोवाल…
Continue Reading
२० ऑगस्ट – मृत्यू