२२ ऑगस्ट – मृत्यू

२२ ऑगस्ट - मृत्यू

२२ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १३५०: फ्रान्सचा राजा फिलिप (सहावा) यांचे निधन. १६०७: लंडन कंपनीची स्थापक बर्थलॉम्व गोस्नेल यांचे निधन. १८१८: भारताचे पहिले गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग्ज यांचे निधन. (जन्म: ६ डिसेंबर १७३२) १९६७: जन्म नियंत्रण गोळीचे निर्मिते ग्रेगरी गुडविन पिंटस यांचे निधन. (जन्म: ९ एप्रिल १९०३) १९७८: केनियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष जोमोके न्याटा यांचे निधन. (जन्म: २० ऑक्टोबर १८९३) १९८०: चित्रपट अभिनेते, निर्माते दिग्दर्शक किशोर साहू […]

२२ ऑगस्ट – जन्म

२२ ऑगस्ट - जन्म

२२ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १६४७: प्रेशर कुकर चे निर्माते डेनिस पेपिन यांचा जन्म. (मृत्यू: २६ ऑगस्ट १७१३) १८४८: शिकागो डेली न्यूज चे स्थापक मेलविले एलिया स्टोन यांचा जन्म. (मृत्यू: १५ फेब्रुवारी १९२९) १८९३: अमेरिकन लेखक डोरोथी पार्कर यांचा जन्म. १९०४: सुधारणावादी चिनी नेते डेंग जियाओ पिंग यांचा जन्म. (मृत्यू: १९ फेब्रुवारी १९९७) १९१५: बंगाली नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक शंभू मित्रा यांचा जन्म. (मृत्यू: १९ मे […]

२२ ऑगस्ट – घटना

२२ ऑगस्ट - घटना

२२ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १६३९: ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ने मद्रास (आताचे चेन्नई) शहराची सुरवात केली. १८४८: अमेरिकेने न्यू मेक्सिको हा प्रांत ताब्यात घेतला. १९०२: कॅडिलॅक मोटर कंपनीची स्थापना. १९०२: मोटार वाहना मध्ये फिरणारे थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे पहिले राष्ट्रपती होते. १९४१: दुसरे महायुद्ध – जर्मन सैन्याने लेनिनग्राडला वेढा घातला. १९४२: दुसरे महायुद्ध – ब्राझीलने जर्मनी […]