२३ ऑगस्ट – मृत्यू
२३ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. ६३४: अबू बकर अरब खलिफा यांचे निधन. १३६३: डहाण राजवटीचे संस्थापक चेन ओंलियांग यांचे निधन. १८०६: फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञ चार्ल्स कुलोम यांचे निधन. (जन्म: १४ जून १७३६) १८९२: ब्राझीलचे…
Continue Reading
२३ ऑगस्ट – मृत्यू