३ ऑगस्ट – मृत्यू
३ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. १९२९: फोनोग्राफ चे शोधक एमिल बर्लिनर यांचे निधन. (जन्म: २० मे १८५१) १९३०: विख्यात गणिती व आंतरराष्ट्रीय ख्यातीचे ज्योतिर्विद व्यंकटेश बापूजी केतकर यांचे निधन. (जन्म: १२ जानेवारी १८५४)…
Continue Reading
३ ऑगस्ट – मृत्यू