४ ऑगस्ट – मृत्यू

४ ऑगस्ट - मृत्यू

४ ऑगस्ट रोजी झालेले मृत्यू. २२१: चीनी सम्राज्ञी लेडी जेन यांचे निधन. (जन्म: २६ जानेवारी १८३) १०६०: फ्रान्सचा राजा हेन्‍री (पहिला) यांचे निधन. (जन्म: ४ मे १००८) १८७५: डॅनिश परिकथालेखक हान्स अँडरसन यांचे निधन. (जन्म: २ एप्रिल १८०५) १९३७: प्राच्यविद्या पंडित व कायदेतज्ञ डॉ. काशीप्रसाद जायस्वाल यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८८१) १९७७: नोबेल पुरस्कार विजेते इंग्रजी फिजिओलॉजिस्ट एडगर अॅड्रियन यांचे निधन. (जन्म: […]

४ ऑगस्ट – जन्म

४ ऑगस्ट - जन्म

४ ऑगस्ट रोजी झालेले जन्म. १७३०: पानिपतच्या तिसर्‍या युद्धातील सरसेनापती सदाशिवराव भाऊ यांचा जन्म. (मृत्यू: १४ जानेवारी १७६१) १८२१: लुई व्हिटोन कंपनीचे निर्माते लुई व्हिटोन यांचा जन्म. (मृत्यू: २७ फेब्रुवारी १८९२) १८३४: ब्रिटिश गणितज्ञ जॉन वेन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९२३) १८४५: कायदेपंडित, समाजसुधारक व राजकीय नेते, उत्तम प्रशासक व काँग्रेसचे एक संस्थापक सर फिरोजशहा मेहता यांचा जन्म. (मृत्यू: […]

४ ऑगस्ट – घटना

४ ऑगस्ट - घटना

४ ऑगस्ट रोजी झालेल्या घटना. १८५४: जपानच्या जहाजातून अधिकृत पणे हिनोमारा ध्वज वापरण्यात सुरवात झाली. १९१४: पहिले महायुद्ध – जर्मनीने बेल्जियमवर चढाई केली. प्रत्युत्तरादाखल युनायटेड किंग्डमने जर्मनीविरुद्ध युद्ध पुकारले. अमेरिकेने तटस्थ असल्याचे जाहीर केले. १९२४: सोविएत युनियन व मेक्सिकोमधे राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले. १९४७: जपानच्या सर्वोच्‍च न्यायालयाची स्थापना झाली. १९५६: भाभा अणुशक्ती केंद्र तुर्भे येथे […]